Surprise Me!

Sankarshan Karhade | 'दिवाना हुआ बादल', संकर्षणचं सुरेल गाणं

2022-01-10 5 Dailymotion

अभिनेता आणि कवी अशी ओळख असलेल्या संकर्षण कऱ्हाडला गाण्याचीही आवडे. नुकतंच त्याने मोहम्मद रफींचं 'दिवाना हुआ बादल' हे गाणं गायलंय. ऐकुया त्याचं हे सुरेल गाणं. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale